शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमुळे साताऱ्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांची झोप उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:05 IST

उंब्रज : ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये विरोधकांना भारतीय जनता पक्षाने काहीही शिल्लक ठेवले नाही. आता सातारा जिल्ह्यात खिंडार पाडले आहे. ...

उंब्रज : ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये विरोधकांना भारतीय जनता पक्षाने काहीही शिल्लक ठेवले नाही. आता सातारा जिल्ह्यात खिंडार पाडले आहे. प्रवेश करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते घाबरले आहेत. त्यांच्या झोपा उडाल्या आहेत,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.उंब्रज, ता. कºहाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कºहाड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष महेशकुमार जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.महसूलमंत्री पाटील पुढे म्हणाले, ‘उंब्रजमध्ये तहसील विभागाच्या उपकार्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंजूर करून येथे उपकार्यालय सुरू करण्यात येईल. नगरपंचायत ही लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर करण्यात येईल. भाजप हा पक्ष सर्वसामान्यांचे काम करणारा पक्ष असल्यामुळे या पक्षात प्रवेश करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. महेशकुमार जाधव यांना त्याच्या कर्तृत्वानुसार लवकर पक्षामध्ये, सरकारमध्ये जबाबदारी दिली जाईल. मराठा आरक्षण, सिंचन योजना, जलयुक्त शिवार योजना यासह अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भाजप सर्वसामान्यांच्यात लोकप्रिय होत चालली आहे.’